Ashi He Banva Banvi Is Remake Of This Bollywood Movie
Ashi He Banva Banvi Is Remake Of This Bollywood Movie

धक्कादायक ! 'या' बॉलिवूड सिनेमाची हुबेहूब कॉपी आहे मराठीतील गाजलेला अशी ही बनवाबनवी

Ashi He Banva Banvi Is Remake Of This Bollywood Movie : मराठी इंडस्ट्रीमधील सुपरहिट आणि एव्हरग्रीन सिनेमा एका गाजलेल्या बॉलिवूड सिनेमाची कॉपी आहे. कोणता आहे हा सिनेमा आणि या सिनेमात धनंजय माने ही भूमिका कुणी साकारलेली जाणून घ्या.
Published on

Marathi Entertainment News : मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते म्हणजे अशोक सराफ. आज अशोक सराफ यांचा 78 वा वाढदिवस आहे. आजवरच्या कारकिर्दीमध्ये अशोक सराफ यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. नुकतंच त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com