'नाना नसता तर लोकांनी मला मारलं असतं' जुनी आठवण सांगताना अशोक सराफ म्हणाले...'मी लोकांच्या तावडीत सापडलो असतो तर...'

ASHOK SARAF RECALLS THEATRE CHAOS: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांच्या करिअरमधील एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. १९७८ मध्ये ‘हमीदा नावाची कोठी’ या नाटकावेळी पुसदमध्ये मोठा गोंधळ झाला होता.
ASHOK SARAF RECALLS THEATRE CHAOS

ASHOK SARAF ON NANA PATEKAR

esakal

Updated on

Ashok Saraf Opens Up About Life-Threatening Theatre Experience: अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. त्यांचे असे काही सिनेमे आहेत जे आजही तितक्याच आवडीनं लोक पाहतात. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही अशोक सराफ यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. दरम्यान अशातच आता अशोक सराफ यांचा 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अशोक सराफसह, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, रिंकू राजगुरु हे कलाकार पहायला मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com