थिएटर फुटलं, अंधारातून पळालो, नानाने मला रिक्षात टाकलं अन् स्वतः... अशोक मामांनी सांगितला तो प्रसंग, काय घडलेलं?

ASHOK-SARAF-REVEALS-NANA-PATEKAR-SAVED-HIS-LIFE: अशोक सराफ यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एका नाटकाच्या प्रसंगी नाना पाटेकरांनी त्यांचा जीव कसा वाचवला याबद्दल सांगितलं आहे.
NANA PATEKAR SAVED ASHOK SARAF LIFE

NANA PATEKAR SAVED ASHOK SARAF LIFE

ESAKAL

Updated on: 

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने रंगभूमी गाजवली. चित्रपटांसोबतच त्यांनी नाटकांमध्येही आपली छाप पाडली. नाटकांना आजही प्रेक्षक तुफान गर्दी करतात. मात्र अशाच एका नाटकाच्या दौऱ्यादरम्यान अशोक सराफ यांच्या जीवावर बेतलं होतं. तेव्हा नाना पाटेकर यांनी यांचा जीव वाचवला होता. विजया मेहता दिग्दर्शित 'हमीदाबाईची कोठी' या गाजलेल्या नाटकाच्या प्रयोगादरम्यान हा सगळा प्रकार घडला होता. आता अशोक सराफ यांनी त्या प्रसंगाची आठवण एका मुलाखतीत सांगितली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com