ASHOK SARAF ON NANA PATEKAR
Esakal
NANA PATEKAR TWO RUPEES BACK MASSAGE STORY: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांचा आदि-अनंत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अशोकमामा अनेक ठिकाणी मुलाखती देताना पहायला मिळताय. अशातच एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी नाना पाटेकरांसोबतचा एक किस्सा शेअर केला. नाना पाटेकरांना पाठ दाबण्याचे दोन रुपये द्यायचो असं ते म्हणाले.