Ashok Saraf Tabla Playing VIDEO: ‘दिगंबरा दिगंबरा’च्या तालावर अशोक मामांचं तबलावादन; राहुल देशपांडेंसोबत रंगली जुगलबंदी!

ASHOK SARAF TABLA PLAYING WITH RAHUL DESHPANDE VIDEO:ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला आहे. ‘आदि अनंत’ सिनेमाच्या म्युझिक लाँच सोहळ्यात त्यांनी गायक राहुल देशपांडे यांच्या ‘दिगंबरा दिगंबरा’ गाण्यावर तबला वाजवला.
ASHOK SARAF TABLA PLAYING Video Viral

ASHOK SARAF TABLA PLAYING Video Viral

esakal

Updated on: 

ASHOK SARAF PLAYS TABLA TO DIGAMBARA DIGAMBARA SONG: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. अशोक मामांच्या त्यांच्या प्रत्येक पात्रात वेगळेपण पहायला मिळातं. अभिनयाबरोबरच त्यांच्यात इतर अनेक कला आहेत. दरम्यान अशातच आता एका कार्यक्रमाच्या म्युझिक लाँचला अशोक सराफ यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी चक्क तबला वादन केल्याचं पहायला मिळालं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com