Ashok Shinde new Marathi psychological movie
esakal
रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपट अशा माध्यमांतून आपल्या सशक्त अभिनयाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे अभिनेता अशोक शिंदे पुन्हा एकदा मराठी रुपेरी पडद्यावर नव्या भूमिकेत झळकणार आहेत. आगामी मराठी चित्रपट 'केस नं. ७३' मधून ते मनोवैज्ञानिक 'डॉ. श्रीकांत' या व्यक्तिरेखेत प्रेक्षकांसमोर येत आहेत.