17 जानेवारीला जिलेबी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये एक मराठमोळा चेहरा विशेष चर्चेचा विषय ठरणार आहे. बोल्ड आणि हॉट लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असणारी आणि साउथमध्ये अभिनयाला सुरुवात केलेली अभिनेत्री अश्विनी चवरे चित्रपटात पहायला मिळणार आहे.