'अर्थव तुझं राज ठाकरेंनी कौतूक केलेलं, कशाला घाबरतो' व्हिडिओ डिलीट केल्यानंतर असीम सरोदेची पोस्ट, म्हणाले,'कोण काय करतंय ते बघूया.'
Advocate Asim Sarode Supports Influencer Atharva Sudame Amid Controversy: गणेशोत्सवाच्या रीलवरून इन्फ्लुएंसर अथर्व सुदामेवर टीका होत असताना वकील असीम सरोदे यांनी त्याच्या समर्थनार्थ पोस्ट करत अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढा दिला पाहिजे असं म्हटलं आहे.