Viral Post : 'गिफ्ट ऑफ गॉड'… अथिया- के एल राहुलच्या लेकीला खास नाव काय? लेकीचे फोटोही केले शेअर
Athiya & Kl Rahul Share Daughters Photo : आथिया शेट्टी आणि के एल राहूल यांनी लेकीचा पहिला फोटो चाहत्यासोबत शेअर केला आहे. यावेळी त्यांनी लेकीचं नावही चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.
अभिनेत्री अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांना एक गोंडस कन्यारत्न झालय. तीन आठवड्यापूर्वी अथिया आणि राहूल आईबाबा झालेत. दरम्यान दोघांनी लेकीचं बारसं थाटामाटात केलं. दरम्यान चाहत्यांसोबत मुलीचे फोटो शेअर करत नावाचा अर्थही सांगितला आहे.