'अरे किती ते अज्ञान' अभिनेत्रीनं आशाताईंना श्रद्धांजली वाहताना पोस्ट केला लताताईंचा फोटो, नेटकरी ट्रोल करत म्हणाले...'अरे काय हे...'

ACTRESS TROLLED FOR POSTING LATA MANGESHKAR’S PHOTO: एका अभिनेत्रीने Asha Bhosle यांना श्रद्धांजली अर्पण करताना मोठी चूक केली. श्रद्धांजली पोस्ट करताना तिने चुकून Lata Mangeshkar यांचा फोटो शेअर केला.
athiya shetty

athiya shetty trolled

esakal

Updated on

TRIBUTE GONE WRONG: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनामुळे मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट करत श्रद्धांजली अर्पण करताय. शाहरुख, रितेश, सोनु निगम, अशोक सराफसह अनेक सेलिब्रिटींनी आशाताईंचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत श्रद्धांजली अर्पण केली. परंतु या सगळ्यात एका अभिनेत्रीनं आशाताईंना श्रद्धांजली अर्पण करताना चुकून लता मंगेशकर यांचा फोटो शेअर केला. त्यानंतर त्या अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com