

Audience Opinion On Bigg Boss Marathi 6 Grand Premier
ESAKAL
Bigg Boss Marathi Update : कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअलिटी शो बिग बॉस मराठीचा ग्रँड प्रीमियर काल 11 जानेवारीला दणक्यात पार पडला. यंदाच्या पर्वात कोणते सेलिब्रिटीज स्पर्धक म्हणून सहभागी होणार याची उत्सुकता सगळ्यांना होती. आता 17 स्पर्धक तर घराच्या आत गेले आहेत पण प्रीमियर प्रेक्षकांनी काय मत बनवलं आहे जाणून घेऊया.