"लेखक - दिग्दर्शकाचं डोक ठिकाणावर आहे का?" प्रेक्षकांनी अखेर दाखवली ठरलं तर मग मालिकेतील चूक

Audience Shows Major Mistake In Tharal Tar Mag : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिकेतील महत्त्वपूर्ण चूक नुकतीच प्रेक्षकांनी सोशल मीडियावर शेअर केली. काय आहे ही चूक जाणून घेऊया.
Audience Shows Major Mistake In Tharal Tar Mag

Audience Shows Major Mistake In Tharal Tar Mag

esakal

Updated on

Entertainment News : स्टार प्रवाहवरील टीआरपीमध्ये नंबर 1 असणारी मालिका ठरलं तर मग सतत चर्चेत असते. सायली आणि अर्जुनची गोष्ट असणारी ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडते. त्यातच आता सायलीचा खऱ्या तन्वीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मालिकेतील हे कथानक सुरु असतानाच त्यातील एक मोठी चूक प्रेक्षकांनी शोधून काढली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com