"नुसता अंधश्रद्धेचा खेळ" तुला जपणार आहे मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांचा संताप ; "जादूटोणा आणि.."

Zee Marathi Tula Japnar Aahe Upcoming Promo : झी मराठीवरील तुला जपणार आहे मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षक चकित झाले.
Zee Marathi Tula Japnar Aahe Upcoming Promo
Zee Marathi Tula Japnar Aahe Upcoming Promoesakal
Updated on

Marathi Entertainment News : झी मराठीवरील अनेक मालिका सध्या चर्चेत आहेत. त्यातच एका मालिकेने कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ही मालिका म्हणजे तुला जपणार आहे. मृत असलेली आई आणि तिच्या मुलीची गोष्ट असणारी ही मालिका प्रेक्षक एन्जॉय करतात. त्यातच आता या मालिकेत नवीन वळण येऊन ठेपल आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com