'अवतार 3'चा खलनायक 'वरांग' चाहत्यांच्या भेटीला! नवीन पोस्टरनं वाढवली उत्सुकता, ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Avatar 3: Fire and Ash Poster Unveils New Villain Varang: हॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांच्या ‘अवतार ३ – फायर अँड एश’ या चित्रपटाचं नवीन पोस्टर अखेर रिलीज झालं आहे. या पोस्टरमध्ये पहिल्यांदाच नवा खलनायक 'वरांग' याची झलक दाखवण्यात आली असून, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Avatar 3: Fire and Ash Poster Unveils New Villain Varangesakal