Avdhoot Guptes Buys Luxury MG Cyberster Video
esakal
मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते याचे अनेक गाणी सुपरहिट आहेत. अवधूत गुप्ते आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असतो. त्याने अनेक राजकीय पक्षासाठी गाणे सुद्धा गायली आहेत. तसंच त्याने अल्बम साँग सुद्धा केले आहेत. त्याच्या आवाजाची ओढ अनेक चाहत्यांना लागते. दरम्यान अवधूत नेहमीच त्याच्या वयक्तिक आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांना देताना पहायला मिळतो. तो त्याच्या अगामी प्रोजेक्ट, तसंच वयक्तिक आयुष्यातील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो.