मुंज्या, स्त्री 2 च्या यशानंतर प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आयुष्मान आणि रश्मिकाचा थामा ; टीझरची होतेय चर्चा

Ayushmann Khurrana & Rashmika Mandanna New Movie : अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता आयुष्मान खुरानाची मुख्य भूमिका असलेल्या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.
Thama
Rashmika and Ayushmann Esakal
Updated on

Bollywood Entertainment News : मॅडॉक या निर्मिती संस्थेने त्यांच्या हॉरर कॉमेडी सिनेसीरीजने स्वतःचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. आतापर्यंत हॉरर कॉमेडी युनिव्हर्समध्ये त्यांनी प्रदर्शित केलेले सगळे सिनेमे हिट झाले. या वर्षात त्यांचे मुंज्या आणि स्त्री 2 हे दोन सिनेमे रिलीज झाले आणि हे दोन्ही सिनेमे सुपरहिट झाले. त्यातच आता त्यांचा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

Thama
आमरण सिनेमातील भूमिकेसाठी साई पल्लवीला मिळालं इतकं मानधन ; या कलाकारांच्याही मुख्य भूमिका
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com