
आयुष्मान खुरानाने हिंदी सिनेमात वेगवेगळ्या आणि धाडसी भूमिकांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. त्याने ‘विकी डोनर’पासून सुरू झालेल्या प्रवासात ‘अंधाधुन’, ‘आर्टिकल १५’, ‘बधाई हो’, ‘ड्रीम गर्ल’ आणि ‘चंडीगड करे आशिकी’सारख्या चित्रपटांद्वारे समाजप्रवर्तक भूमिका साकारल्या.