TAHIRA KASHYAP SUPPORTS ASSAM FLOOD VICTIMS
esakal
BOLLYWOOD COUPLE HELPS ASSAM FLOOD AFFECTED FAMILIES: आसाममध्ये पूरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची अधिकृत संख्या ७५ वर पोहोचली आहे. दरम्यान, आसाममधील पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून आता तिथल्या लोकांसाठी बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी आयुष्मान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. आसाममधील भीषण पूरस्थिती लक्षात घेता, या दाम्पत्याने 'आसाम मुख्यमंत्री मदत निधी'मध्ये आर्थिक योगदान दिले आहे.