‘परस्पर संमतीने घेतला निर्णय’ बादशाह-ईशा रिखीचं नातं अखेर संपलं; रॅपरने स्वतःच केला मोठा खुलासा!

BADSHAH AND ESHA RIKHI BREAK UP BY MUTUAL CONSENT: बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे बादशाहने ब्रेकअपची माहिती देत प्रायव्हसीचा आदर करण्याचे आवाहन केले.
BADSHAH AND ESHA RIKHI BREAK UP

BADSHAH AND ESHA RIKHI BREAK UP

esakal

Updated on

BADSHAH CONFIRMS SEPARATION FROM ESHA RIKHI ON SOCIAL MEDIA: लोकप्रिय रॅपर आणि गायक बादशाह सध्या त्याच्या संगीतामुळे नव्हे, तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती खुद्द बादशाहने समाजमाध्यमावरून दिली आहे. दोघांनी आपल्या नात्याला पूर्णविराम देत पुढील आयुष्य स्वतंत्रपणे जगण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com