

neha marda business
esakal
'बालिका वधू' या प्रसिद्ध मालिकेत 'गहना'ची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नेहा मर्दा तुम्हाला आठवतेय का? तिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं असलं, तरी लोक तिला आजही 'बालिका वधू'साठीच ओळखतात. गेल्या काही वर्षांपासून नेहा अभिनयापासून दूर असून तिने आता बिझनेस जगतात पाऊल टाकलं आहे. फक्त १० रुपयांच्या एका साध्या गोष्टीपासून तिने तिच्या व्यवसायाची सुरुवात केली आणि आज ती महिन्याला कोट्यवधी रुपये कमावतेय. विशेष म्हणजे, अवघ्या एका महिन्यात तिच्या कंपनीचे तब्बल २ लाख ग्राहक झाले आहेत. कोणती आहे ती वस्तू?