समुद्रात बुडून पती राहुलचा मृत्यू झाल्यानंतर आता पत्नीने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणते- आम्हाला सगळ्यांनाच मोठा...

RAHUL BANERJEE WIFE FIRST REACTION: लोकप्रिय अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नीने प्रियंका सरकारने आता पहिली प्रतिक्रिया दिलीये.
RAHUL BANERJEE DEATH

RAHUL BANERJEE DEATH

ESAKAL

Updated on

नुकतीच सिनेसृष्टीला हादरवणारी बातमी समोर आलीये. लोकप्रिय बंगाली अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी याचं आकस्मिक निधन झाल्याने प्रेक्षकांना मोठा धक्का बसलाय. अभिनेता शूटिंग संपल्यावर समुद्रात गेला. तिथेच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अशा मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. आता त्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी प्रियांका सरकार हिने सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच हा काळ कुटुंबासाठी कठीण असल्याने त्यांना प्रायव्हसी देण्याचीही मागणी केलीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com