शैलजा ते शैलेश... राजश्री देशपांडेचा थक्क करणारा प्रवास! 'बाप्या' चित्रपटाचा ट्रेलर एकदा पाहाच

RAJSHRI DESHPANDE UPCOMING MOVIE BAPYA TRAILER: १५ मे ला येणार 'बाप्या'! मैत्री आणि स्वीकारण्याची आगळीवेगळी कथा; ट्रेलरमध्ये दिसली अभिनयाची जुगलबंदी.
BAPYA TRAILER

BAPYA TRAILER

ESAKAL

Updated on

मैत्री, प्रेम आणि नात्यांमधला गोंधळ एका वेगळ्या ढंगात मांडणाऱ्या 'बाप्या' चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पोस्टर आणि गाण्यांमुळे आधीच चर्चेत असलेल्या या चित्रपटाने आता ट्रेलरमधून थेट कथानकाची झलक दाखवत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com