

Batwara 1947 cast met CM Yogi
esakal
अभिनेता सनी देओल, अभिनेत्री प्रीती झिंटा आणि अभिनेता करण देओल त्यांच्या आगामी ‘बंटवारा १९४७’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लखनऊमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.