Balika Vadhhu Fame Avika Gaur Marries Milind Chandwani
esakal
हिंदी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अविका गौरच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. अशातच आता अविकाने नुकतीच लग्नगाठ बांधलीय. बालिका वधू या मालिकेतून घराघरात पोहचलेली अविकाने तिचा बॉयफ्रेंड मिलिंद चंदवानीसोबत लग्नगाठ बांधलीय. तिच्या लग्नातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.