रिंकू राजगुरु आणि सुबोध भावेंची लव्हस्टोरी, ‘पालतू फालतू’ गाण्यातून दिसला रोमॅंटिक अंदाज

Rinku Rajguru and Subodh Bhave romantic song from Better Halfchi Lovestory: 'सैराट' फेम रिंकू राजगुरु आणि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे पहिल्यांदाच एका रोमँटिक गाण्यात एकत्र दिसत आहेत. ‘बेटर हाफची लव्हस्टोरी’ या आगामी चित्रपटातील ‘पालतू फालतू’ हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.
Rinku Rajguru and Subodh Bhave romantic song from Better Halfchi Lovestory:
Rinku Rajguru and Subodh Bhave romantic song from Better Halfchi Lovestory:esakal
Updated on
Summary

‘पालतू फालतू’ हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गाण्यात रिंकू राजगुरु आणि सुबोध भावेंची लग्नानंतरची केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे.

गाणं अवधूत गुप्ते याने गायले असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com