आणि भरत जाधवमुळे मकरंद अनासपुरेंनी मिशी काढली.... 'साडे माडे तीन'च्या वेळेचा न ऐकलेला किस्सा

Bharat-Jadhav-Makarand-Anaspure-Mustache-Story: लवकरच 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने भरत जाधव यांनी खास किस्सा सांगितलाय.
BHARAT JADHAV ON MAKARAND ANASPURE

BHARAT JADHAV ON MAKARAND ANASPURE

ESAKAL

Updated on

अंकुश चौधरी दिग्दर्शित 'साडे माडे तीन' हा चित्रपट २० वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांना वेगळ्याच जगात नेलं. यात अभिनेते भरत जाधव, मकरंद अनासपुरे आणि अशोक सराफ मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने अनेकांचं बालपण गोड केलंय. कुरळे बंधू हे अनेकांचे आजही आवडते आहेत. या चित्रपट या तीनही मुख्य अभिनेत्यांची मिशी आणि दाढी काढण्यात आली होती. त्यातून त्यांचं वेगळेपण दिसलं. मात्र शुटिंगपूर्वी मकरंद अनासपुरे त्यांची मिशी काढायला तयार नव्हते. मग त्यांनी मिशी कशी काढली याबद्दलचा किस्सा भरत जाधव यांनी एका मुलाखतीत सांगितलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com