
Marathi Entertainment News : सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड विरुद्ध मराठी इंडस्ट्री अशी लढाई रंगलीय. असं म्हणण्याचं कारण की, अजय देवगनच्या रेड 2 या सिनेमाला दोन मराठी सिनेमे तगडी टक्कर देत आहेत. हे सिनेमे आहेत गुलकंद आणि आता थांबायचं नाय. गुलकंद सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत असताना त्याच्या बरोबरीनेच आता थांबायचं नाय या सिनेमाने किती कमाई केली जाणून घेऊया.