CHAITHRALI GUPTE’S SISTER
esakal
CHAITHRALI GUPTE & BHARGAVI CHIRMULE: मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी खऱ्या आयुष्यात एकमेकांचे भावंड असतात. त्यात अमृता देशमुख-अभिषेक देशमुख, पुर्णिमा तळवळकर-पल्लवी वैद, मृण्मयी देशपांडे-गौतमी देशपांडे हे कलाकार खऱ्या आयुष्यात ऐकमेकांचे भावंड आहेत. दरम्यान अशातच आणखी एक अभिनेत्री आहे जिची जोडी चर्चेत असते. ती म्हणजे भार्गवी चिरमुले आणि चैत्राली गुप्ते.