'जाळली तरी ती पुन्हा आली' लबुबू डॉलबद्दल भारतीने सांगितला विचित्र अनुभव, म्हणाली...'आता मी हिला जमिनीत गाडेल'
Bharti Singh Says Lububu Doll Returned After Burning, Plans to Bury It in Lonavala: अभिनेत्री भारती सिंहने तिचा लबुबू डॉलचा अनुभव शेअर केला आहे. 'जाळली तरी ती आयुष्यातून काही जात नाही' असं भारतीने म्हटलय.
Bharti Singh Says Lububu Doll Returned After Burning, Plans to Bury It in Lonavalaesakal