'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'
Bharti Singh recalls being harassed during early morning college bus rides: लोकप्रिय कॉमेडी अभिनेत्री भारती सिंहने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या संघर्षपूर्ण काळातील एक धक्कादायक अनुभव शेअर केला. ती म्हणाली की, 'एका प्रसंगात एका व्यक्तीने तिला घट्ट पकडलं, तेव्हा तिला समजलं की हे चुकीचं आहे.'
Bharti Singh recalls being harassed during early morning college bus rides: esakal