प्रसिद्ध अभिनेत्री भारती सिंह हिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या विनोदी वृत्तीमुळे तिचे लाखो चाहते आहेत. अशातच सध्या सोशल मीडियार भारती सिंह प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा रंगत आहेत. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया हे कपल नेहमीच चर्चेत असतं. दोघांच्या डाउन-टू-अर्थ स्वभावामुळे त्यांची जोडी चाहत्यांना फार भावते.