Bhool Chuk Maaf Review: राजकुमार रावचा 'भूल चुक माफ' पाहायचा प्लॅन करताय? आधी वाचा कसा आहे चित्रपट

BHOOL CHUK MAAF MOVIE REVIEW : कौटुंबिक मूल्यांवर भाष्य करणारा, नात्यातील ओलावा जपणारा हा चित्रपट आहे.
BHOOL CHUK MAAF
BHOOL CHUK MAAF esakal
Updated on

अभिनेता राजकुमार रावने आतापर्यंत कौटुंबिक मनोरंजन असणारे चित्रपट अधिक केले आहेत. आजच्या काळातील तो एक प्रतिभावान कलाकार आहे. तो एखाद्या चित्रपटामध्ये साकारत असलेली व्यक्तिरेखा जणू काही आपण आपल्या अवतीभवतीच पाहात असतो की काय असे त्याचे चित्रपट पाहात असताना वाटत असते. आता प्रदर्शित झालेला 'भूल चूक माफ' हा चित्रपटदेखील कौटुंबिक मनोरंजन करणारा... कुटुंबातील साधेपणा आणि कौटुंबिक मूल्य जपणारा असाच आहे. ही कथा बनारस येथे घडणारी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com