BHUSHAN PRADHAN’S VIRAL POST
esakal
WHAT IS BHUSHAN PRADHAN PLANNING?: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता भूषण प्रधान याने अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केलाय. तसंच त्याच्या फिटनेसचे सुद्धा अनेक चाहते आहेत. अभिनयाच्या करिअरसह तो त्याच्या वयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहतो.