बाबो...! 'हा' अभिनेता चक्क विकतोय सिलेंडर, १० लाख रुपयांना एक सिलेंडर आणि...

RAJIV ADATIA JOKES ABOUT SELLING LPG CYLINDER: बिग बॉस १५ फेम राजीव अदातियाने गॅस सिलेंडरसोबत फोटो शेअर करत ‘एक सिलेंडर १० लाखांना’ अशी मजेशीर पोस्ट केली. वाढत्या गॅस दरांवर टोला लगावत केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
LPG CYLINDER

LPG CYLINDER

esakal

Updated on

RAJIV ADATIA’S VIRAL POST ON LPG CYLINDER: भारतात सध्या एलपीजी गॅस सिलेंडरची मोठी टंचाई झालेली पहायला मिळतय. गॅसचा तुडवडा निर्माण झाल्यामुळे सगळेच चिंतेत आहे. सामान्य नागरिकांसह हॉटेल चालकांना सुद्धा याचा फटका बसत आहे. अशातच आता सोशल मीडियावर एका अभिनेत्याची पोस्ट व्हायरल होतेय. ज्यामध्ये तो एक सिलेंडर १० लाख रुपयांना विकतना दिसतोय. सध्या त्याची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com