
Bigg Boss Entertainment News : बिग बॉस सीजन 18 चा ग्रँड फिनाले काल पार पडला आणि करणवीर मेहराने या पर्वाचं विजेतेपद जिंकलं. या पर्वाचा विजेता कोण होणार यावरून करण आणि विवियन मध्ये जोरदार चुरस रंगली होती. अखेर या खेळात करणवीरने बाजी मारली. गेली 19 वर्ष हिंदी टीव्ही इंडस्ट्रीत काम करणाऱ्या करणच्या आयुष्याविषयी जाणून घेऊया.