
Bollywood Breaking News : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला काल 19 जूनला अटक करण्यात आली. मोहम्मद शारीफुल इस्लाम शहजाद असं त्याचं नाव आहे. या हल्लेखोराने शाहरुखच्या मन्नत बंगल्यावरही घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा त्याने केला. याविषयी न्यूज 18 चा रिपोर्ट समोर आला आहे.