bigg boss 19 winner
esakal
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉस सीझन 19 चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. यंदाच्या सीझनचा विजेतेपद गौरव खन्ना याला मिळालं आहे. गौरव खन्नाला बिग बॉस 19 च्या विजेत्या ट्रॉफीसह लाखोंचं बक्षीस मिळालं आहे. 7 डिसेंबर रोजी या सीझनचा ग्रँड फिनाले मोठ्या धुमधडाक्यात पार पडला.