Bigg Boss: अरे तो पुन्हा आला, बिग बॉसचा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ग्रँड प्रीमियरची तारीखही ठरली, यंदा राजकारणी दिसणार?
Bigg Boss 19 political theme reality show: बिग बॉसचा नवा आणि वादग्रस्त सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सलमान खान पुन्हा एकदा या शोचं सूत्रसंचालन करताना दिसणार असून यंदाच्या १९ व्या पर्वाची थीम ही "राजकारण" असणार आहे.