pranit more welcome viral video
esakal
Pranit More Welcome Celebration : बिग बॉस 19 च्या यंदाचं पर्व नुकतच पार पडलं. यंदाच्या पर्वांचा गौरव खन्ना विजेता झाला. तर रनरअप फरहाना भट्ट ही होती. तर तिसऱ्या स्थानी आपल्या महाराष्ट्राचा लाडका प्रणित मोरे होता. प्रणितला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. परंतु तरी देखील आज संपुर्ण महाराष्ट्र प्रणितच्या सोबत आहे. 'तुच आमच्या मनातला विनर' असल्याच्या प्रतिक्रिया त्याला अनेकजण देताय.