Bigg Boss 20 teaser Salman Khan
esakal
Salman Khan Bigg Boss 20 promo: भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय 'बिग बॉस हिंदी' या रिअॅलिटी शोचे 20 वे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शोच्या ग्रॅड प्रीमिअरपूर्वी जिओ हॉटस्टार आणि कलर्स वाहिनीने या बहुप्रतीक्षित सीझनचा पहिला टीझर प्रदर्शित केला आहे. हा टीझर प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करत असून, या आगामी पर्वात काहीतरी रहस्यमय पाहायला मिळणार असल्याची झलक यात दिसून येत आहे.