Video : बाबो... बिग बॉस फेम डीपी दादांना मिळाला हिंदी सिनेमा?, कोल्हापुरचा धनंजय साकारणार बाबांची भूमिका

Dhananjay Powar To Debut In Hindi Film : बिग बॉस फेम डीपी दादा म्हणजेच धनंजय पोवार यांचा एका हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ते बाबांची भूमिका साकारणार आहेत.
Dhananjay Powar New Movie Video
Dhananjay Powar New Movie Video esakal
Updated on

कोल्हापुरचा धनंजय पोवार म्हणजेच डीपी दादा यांनी बिग बॉसमध्ये प्रचंड धमाल केली. डीपी दादा आणि कोकण हार्टेड गर्ल अंकिता हिच्यासोबत त्यांची जोडी प्रचंड गाजली. बहिण-भाऊचं प्रेम बिग बॉसच्या शोमध्ये प्रेक्षकांना फार भावलं. बिग बॉसमुळे डीपी दादा यांचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला. दरम्यान आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता धनंजय पुन्हा सिनेमात दिसणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com