ईशा सिंग एवढं का रडली? व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना लागली चिंता, म्हणाले, 'नाकातून रक्त...'
Why is Isha Singh crying in her viral video?: सध्या सोशल मीडियावर बिग बॉस फेम ईशा सिंगचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये ती ढसाढसा रडताना दिसतेय.
Why is Isha Singh crying in her viral video?:esakal