आपला माणूस शिवचा मराठी इंडस्ट्रीत दमदार कमबॅक ! मी धुरंधर गाणं होतंय सोशल मिडियावर ट्रेंड

Shiv Thakare New Song Out : बिग बॉस मराठी फेम शिव ठाकरेचं नवीन गाणं नुकतंच सोशल मिडियावर रिलीज करण्यात आलं आहे. जाणून घेऊया या नवीन गाण्याविषयी.
आपला माणूस शिवचा मराठी इंडस्ट्रीत दमदार कमबॅक ! मी धुरंधर गाणं होतंय सोशल मिडियावर ट्रेंड
Updated on

Marathi Entertainment News : आपला माणूस म्हणून अशी ओळख असलेला अभिनेता शिव ठाकरे नुकतच एक दमदार धुंवाधार गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.जगभरात गाजलेल्या धुरंधर गाण्याचं मराठी व्हर्जन असलेलं " मी धुरंधर" हे गाणं सारेगम मराठी च्या यूट्यूब आणि सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालताना दिसतंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com