
Marathi Entertainment News : बिग बॉस मराठी सीजन 3 मध्ये आपल्या भांडकुदळ स्वभावाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी मीरा जगन्नाथ आता नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बऱ्याच काळाने मीरा एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जाणून घेऊया तिच्या भूमिकेविषयी.