

Janhavi Killekar On Suraj Chavan Wedding
esakal
Marathi Entertainment News : बिग बॉस मराठी सीझन 6 पेक्षा सगळ्यात जास्त गाजला तो बिग बॉस मराठी सीझन 5. गेल्या सीझनमधील प्रत्येक स्पर्धक प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. तर विजेता सूरज चव्हाणने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं.