Bigg Boss Marathi 6 : इंग्रजी झाडणाऱ्या दिव्याला अनुश्रीने शिकवला मराठीचा धडा ! प्रेक्षक म्हणाले "हिला असंच पाहिजे"
Bigg Boss Marathi 6 Today Promo : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी 6 च्या आजच्या भागात अनुश्री आणि दिव्या या दोघींमध्ये टास्कच्या दरम्यान खडाजंगी रंगली. सोशल मीडियावर अनुष्काचं कौतुक होतंय.
Bigg Boss Marathi Latest Promo : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 6 चांगलाच चर्चेत आहे . या सीजनचा नवीन प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा प्रोमो पाहून प्रेक्षक चांगलेच खुश झाले आहेत.