BIGG BOSS MARATHI 6
esakal
Rakesh Bapat and Anushree’s Bed Fight Turns Ugly: 'बिग बॉस मराठी 6' च्या घरात नुकताच भाऊचा धक्का पार पडला. पहिल्या आठवड्यात 'बिग बॉस मराठी 6'च्या घरातून कोणताही सदस्य बाहेर गेलेला नाही. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण पहायला मिळालं. दरम्यान आता बिग बॉसच्या घरात नवा वाद सुरु झालाय. राकेश आणि अनुश्रीमध्ये कडाक्याचं भांडण झाल्याचं पहायला मिळालं. तर दुसरीकडे बिग बॉस घरातील एका सदस्यासाठी दारं उघडे करणार आहे.