

Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka Week 2
esakal
Marathi Bigg Boss Bhaucha Dhakka : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन 6 चा दुसरा भाऊचा धक्का आज पाहायला मिळणार आहे. आज कुणाची रितेश शाळा घेणार आणि कुणाचं कौतुक होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. त्यामुळे आजच्या भागाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहेत.