Bigg Boss Marathi 6 : "भाऊच्या धक्क्यावर तुला जागा नाही" भडकलेल्या रितेशने रुचिताची खरडपट्टी काढली
Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dhakka Week 2 : बिग बॉस मराठी सिझन 6 चा आजचा दुसरा भाऊचा धक्का पार पडणार आहे. आज रितेश रुचिताला चांगेलच खडेबोल सुनावणार आहे. काय म्हणाला रितेश जाणून घेऊया.
Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन 6 चा भाऊचा धक्का पार पडणार आहे. आज रितेश सगळ्याच सदस्यांची शाळा घेणार आहेत. काय घडलं आहे आजच्या भागात नेमकं जाणून घेऊया.