Bigg Boss Marathi 6 : "अरे ही तर निक्की तांबोळी 2 !" तन्वीशी भांडणानंतर रुचिताचा जुना व्हिडीओ चर्चेत; जाणून घ्या प्रवास
Bigg Boss Marathi 6 Contestant Ruchita Jamdar Journey : बिग बॉस मराठी 6 मध्ये स्पर्धक रुचिता जामदारची एंट्री झालीये. कोण आहे ही स्पर्धक आणि निक्की तांबोळीशी तिची तुलना का होते जाणून घेऊया.
Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी 6 सुरु झालंय. पहिल्याच दिवशी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय दोन स्पर्धकांनी. या आहेत रुचिता जामदार आणि तन्वी कोलते. आजच्या प्रोमोमध्ये या दोघींचं जोरदार भांडण पाहायला मिळालं.